महात्मा फुले व सावित्रीबाई फुले |
सावित्रीबाई फुले |
या संदर्भातील माहिती युट्यूब वर पाहण्यासाठी क्लिक करा CLICK ME
या संदर्भातील माहिती युट्यूब वर पाहण्यासाठी क्लिक करा CLICK ME
परिचय :
सुषमा देशपांडे (जन्म 1955) मूळच्या प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर संशोधन करून हे चरित्रनाट्य लिहिले व नाटकापेक्षा हा एकपात्री वेगळा प्रकार करायचे ठरविले. आतापर्यंत या नाट्याचे 2500 प्रयोग झाले आहेत. ‘एशियन नाईटस’द्वारे परदेशातही याचे प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच संत्र स्त्रियांवरील ‘बया दार उघड’ या नाटकाला महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. खेडेगावातील स्त्रियांच्या ‘बचत गट’ या संकल्पनेसाठी 23 वर्षे कार्य केले आहे. त्यासाठी ‘मुक्ताईची पाऊलवाट’ हे मासिक चालविले आहे.
मूल्य : समाजकल्याण, निष्ठा
साहित्य प्रकार : एकपात्री नाट्य
संदर्भ ग्रंथ : ‘व्हय, मी सावित्रीबाई’
उ. : सावित्रीबाईंचा जन्म सातरा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.
2) फुल्यांनी नगरहून काय आणले?
उ. : फुल्यांनी नगरहून पाटी, पुस्तक व पेन्सिल इ. साहित्य आणले.
3) पक्षाघात झाल्यावर फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले?
उ. : पक्षाघात झाल्यावर फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले.
४) क्रांतीज्योती सावित्रीबाई या पाठाचा प्रकार कोणात आहे?
उत्तर : एकपात्री नाट्यप्रयोग हा या पाठाचा प्रकार आहे.
५) सुषमा देशपांडे यांनी बचत गटासाठी किती वर्षे काम केले?
उत्तर : बचत गट या संकल्पनेसाठी २३ वर्षे काम केले.
६) सत्यशोधक समाजाची स्थापना म. फुले यांनी किती साली केली?
उत्तर : सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ साली म. फुलेंनी केली.
७) सावित्रीबाई फुले म. फुले यांना कोणत्या नावाने हाक मारत?
उत्तर : सावित्रीबाई म. फुले यांना शेटजी नावाने हाक मारत.
८) गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : अस्पृश्यता ही मानवाने निर्मिली हे। सांगणारा गुलामगिरी हा ग्रंथ म. फुले यांनी लिहिला.
९) यशवंत कोण होता?
उत्तर : काशिबाई नावाच्या फसवल्या गेलेल्या स्त्रीचा मुलगा होता.
१०) फुल्यांनी क्षुद्रांसाठी बोर्डिंग किती साली सुरू केले?
उत्तर : म. फुल्यांनी क्षुद्रांसाठी बोर्डिंग १८७७ साली सुरू केले.
उ. : म. फुले यांना सावित्रीबाई आदराने शेटजी म्हणत असत. म. फुले सतत मोठ मोठी पुस्तके वाचत असत. त्यामध्ये शिवाजी महाराज, वाशिंग्टन इ. चरित्रांचा समावेश होता. वाचन कररे हा त्यांचा छंदच होता. याच कामात ते शाळेत सदा मश्गुल, दंग असायचे.
2) जोतिबांनी कोणते ध्येय ठरवले?
उ. : तत्कालीन कालखंडात समाजातील दीन दलित, अस्पृश्यांना त्याचबरोबर स्त्रीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे. पण सर्वांना शिक्षण मिळाल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही असे फुलेना वाटे. म्हणून शिक्षणाचा पसार करणे हे त्यांचे पमुख ध्येय होते.
उ. : फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना लिहायला वाचायला शिकवले आणि आपण सुरू केलेल्या शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूकेकली. त्या शाळेत शिकवायला जाऊ लागल्या तेव्हा लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरवात केली. शाळेत शिकवत असताना माणसं खिडक्यांसमोर उभं राहून गलिच्छ शिव्या द्यायची. त्या काळात शुद्रांना शिक्षण घ्यायला व द्यायला बंदी होती. म्हणून हे शुद्र माजले आहेत असे लोक बोलू लागले. कांही लोक जाता येताना त्यांच्या अंगावर थुंकत, खेकरत रस्ता आडवत होते.
2) यशवंत कोण होता? त्याला सावित्रीबाईंनी कसे सांभाळले?
उ. : म. फुलेनी बालहत्त्या पतिबंध गृहाची स्थापना केली. अनेक विधवा स्त्रीयांना आपल्याकडे आश्रय दिला. काशी नावाची एक ब्राह्मण विधवाही त्यांच्या आश्रयाला होती. तिच्या मुलाचे नाव यशवंत होते. पुढे सावित्रीबाईंनी त्याला दत्तक घेतले व पोटच्या मुलांपमाणे त्याचा सांभाळ केला. पालनपोषण केले. पुढे हाच यशवंत चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर बनला.
४. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) माझं पान गेलं बघ पुस्तकाच
टीपा :
सुषमा देशपांडे (जन्म 1955) मूळच्या प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर संशोधन करून हे चरित्रनाट्य लिहिले व नाटकापेक्षा हा एकपात्री वेगळा प्रकार करायचे ठरविले. आतापर्यंत या नाट्याचे 2500 प्रयोग झाले आहेत. ‘एशियन नाईटस’द्वारे परदेशातही याचे प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच संत्र स्त्रियांवरील ‘बया दार उघड’ या नाटकाला महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. खेडेगावातील स्त्रियांच्या ‘बचत गट’ या संकल्पनेसाठी 23 वर्षे कार्य केले आहे. त्यासाठी ‘मुक्ताईची पाऊलवाट’ हे मासिक चालविले आहे.
मूल्य : समाजकल्याण, निष्ठा
साहित्य प्रकार : एकपात्री नाट्य
संदर्भ ग्रंथ : ‘व्हय, मी सावित्रीबाई’
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या.
1) सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या गावी झाला?उ. : सावित्रीबाईंचा जन्म सातरा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.
2) फुल्यांनी नगरहून काय आणले?
उ. : फुल्यांनी नगरहून पाटी, पुस्तक व पेन्सिल इ. साहित्य आणले.
3) पक्षाघात झाल्यावर फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले?
उ. : पक्षाघात झाल्यावर फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले.
४) क्रांतीज्योती सावित्रीबाई या पाठाचा प्रकार कोणात आहे?
उत्तर : एकपात्री नाट्यप्रयोग हा या पाठाचा प्रकार आहे.
५) सुषमा देशपांडे यांनी बचत गटासाठी किती वर्षे काम केले?
उत्तर : बचत गट या संकल्पनेसाठी २३ वर्षे काम केले.
६) सत्यशोधक समाजाची स्थापना म. फुले यांनी किती साली केली?
उत्तर : सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ साली म. फुलेंनी केली.
७) सावित्रीबाई फुले म. फुले यांना कोणत्या नावाने हाक मारत?
उत्तर : सावित्रीबाई म. फुले यांना शेटजी नावाने हाक मारत.
८) गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : अस्पृश्यता ही मानवाने निर्मिली हे। सांगणारा गुलामगिरी हा ग्रंथ म. फुले यांनी लिहिला.
९) यशवंत कोण होता?
उत्तर : काशिबाई नावाच्या फसवल्या गेलेल्या स्त्रीचा मुलगा होता.
१०) फुल्यांनी क्षुद्रांसाठी बोर्डिंग किती साली सुरू केले?
उत्तर : म. फुल्यांनी क्षुद्रांसाठी बोर्डिंग १८७७ साली सुरू केले.
2. खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.
1) फुले शाळेत कशाप्रकारे मश्गुल असायचे?उ. : म. फुले यांना सावित्रीबाई आदराने शेटजी म्हणत असत. म. फुले सतत मोठ मोठी पुस्तके वाचत असत. त्यामध्ये शिवाजी महाराज, वाशिंग्टन इ. चरित्रांचा समावेश होता. वाचन कररे हा त्यांचा छंदच होता. याच कामात ते शाळेत सदा मश्गुल, दंग असायचे.
2) जोतिबांनी कोणते ध्येय ठरवले?
उ. : तत्कालीन कालखंडात समाजातील दीन दलित, अस्पृश्यांना त्याचबरोबर स्त्रीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे. पण सर्वांना शिक्षण मिळाल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही असे फुलेना वाटे. म्हणून शिक्षणाचा पसार करणे हे त्यांचे पमुख ध्येय होते.
३. खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.
1) सावित्रीबाई शिक्षिका झाल्यावर लोकांनी त्यांना कसा त्रास दिला.?उ. : फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना लिहायला वाचायला शिकवले आणि आपण सुरू केलेल्या शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूकेकली. त्या शाळेत शिकवायला जाऊ लागल्या तेव्हा लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरवात केली. शाळेत शिकवत असताना माणसं खिडक्यांसमोर उभं राहून गलिच्छ शिव्या द्यायची. त्या काळात शुद्रांना शिक्षण घ्यायला व द्यायला बंदी होती. म्हणून हे शुद्र माजले आहेत असे लोक बोलू लागले. कांही लोक जाता येताना त्यांच्या अंगावर थुंकत, खेकरत रस्ता आडवत होते.
2) यशवंत कोण होता? त्याला सावित्रीबाईंनी कसे सांभाळले?
उ. : म. फुलेनी बालहत्त्या पतिबंध गृहाची स्थापना केली. अनेक विधवा स्त्रीयांना आपल्याकडे आश्रय दिला. काशी नावाची एक ब्राह्मण विधवाही त्यांच्या आश्रयाला होती. तिच्या मुलाचे नाव यशवंत होते. पुढे सावित्रीबाईंनी त्याला दत्तक घेतले व पोटच्या मुलांपमाणे त्याचा सांभाळ केला. पालनपोषण केले. पुढे हाच यशवंत चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर बनला.
४. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) माझं पान गेलं बघ पुस्तकाच
उ. : संदर्भ - वरील वाक्य ‘‘क्रांतीज्योती सावित्रीबाई या पाठातील असून या पाठाच्या लेखिका सुषमा देशपांडे या आहेत
स्पष्टीकरण : फुलेंच्या वाचन पेमामुळे त्यांच्या घरात अनेक पुस्तके होती. सावित्रीबाईंनी एकदा घर आवण्यासाठी म्हणून सगळ्या पुस्तकांचा पसारा काढला होता. एका पुस्तकाचे पान सुटून पडले होते. बरोबर त्याचवेळी म. फुले तिथे येतात व वरील वाक्य म्हणतात
टीपा :
- एकपात्री प्रयोग - मराठी नाटकांच्या इतिहासात एका माणसानेच नाटक करायचे ही संकल्पना, वेगवेगळ्या व्यक्तींचे बोलणे, अभिनयातून, आवाजातून दाखविणे. यामध्ये पूर्वी सुहासिनी मुळगांवकर जुनी नाटकं सादर करीत. पुढे पु.ल. देशपांडे (असामी), लक्ष्मण देशपांडे (वèहाड निघालय लंडनला) ह्यांचे प्रयोग होऊ लागले
- यशवंत - काशी नावाच्या ब्राह्मण विधवा स्त्रिचा मुलगा. त्या ब्राह्मण स्त्रिला सावित्रीबाईंनी आश्रय दिला. पुढे त्याला त्यांनी दत्तक घेतले. यशवंत पुढे डॉक्टर झाला.
- गुलामगिरी - अस्पृश्यता ही माणसांनीच निर्माण केली, हे संवाद रूपाने सांगणारा म. फुल्यांनी लिहिलेला ग्रंथ.
- पिण्याच्या पाण्याचा हौद - उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळणे कठीण त्यावेळी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद ज्योतिबांनी खुला केला होता.
- सत्यशोधक समाज - 1873 साली म. फुल्यांनी ‘ईश्वर एकच आहे’ जाती या माणसांनी केल्या, लोकांना सत्य काय ते कळावे यासाठी हा समाज स्थापन केला. या सत्यशोधक समाजातर्फे त्यांनी भटजीशिवाय लग्नं लावली.
- शूद्रांचे बोर्डींग - सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलांसाठी बोर्डींंग काढले. 25-30 मुले त्या ठिकाणी रहात असत. 1877 च्या दुष्काळात त्या बोर्डींगात 2000 मुले जेवायची.
- बालहत्या प्रतिबंधक गृह - पुरुषांकडून फसविल्या गेलेल्या स्त्रियांसाठी सावित्री-ज्योतिबांनी हे गृह सुरू केले. व ‘‘काळे पाणी टाळण्याचा उपाय’’ अशा जाहिराती छापून त्यात लिहिलं की फसलेल्या बायकांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे घरी येऊन बाळंत होऊन जावे. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. पंढरपूर, वाई, नाशिक अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या जाहिराती लावल्या होत्या.
- मृत्युपत्र - आजपर्यंत आपण केलेले कार्य आपल्या मागे चालावे म्हणून म. फुल्यांनी ‘मृत्युपत्र’
- अण्णासाहेेब चिपळूणकर, माटे, भिडे, ससाने पंडित हे फुल्यांचे सहकारी होते.
- पंडिता रमाबाई - (1858-1922) रमाबाई अनंत डोंगरे. यांचे वडील स्त्रीशिक्षण पुरस्कर्ते होते. लग्नानंतर त्या ब्रिटनला शिकण्यास गेल्या. परत आल्यावर त्यांनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले. कलकत्ता विद्यापीठाने ‘संस्कृत पंडिता’ ही पदवी त्यांना दिली. संस्कृतमधून मराठी अनुवादासाठी ‘सरस्वती’ ही पदवी त्यांना मिळाली. आपल्या शिष्यवृत्तीचा उपयोग त्यांनी हिंदू परित्यक्तांसाठी केला. 1881 साली ‘आर्य महिला सभा’ स्थापन केली. हिंदू विधवा, अंध, अनाथ स्त्रियांसाठी ‘शारदा सदन’ ही संस्था स्थापन केली. 1919 साली ‘कैसर-ए-हिंद’ ही पदवी त्यांना मिळाली.
|
|
भिडे वाडा |
No comments:
Post a Comment