Wednesday, December 23, 2020
मराठी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय भाषा इंग्लिश विषयाच्या खास तयार करण्यात आलेल्या युट्युब व्हिडिओचे क्यू आर कोड QR Code याठिकाणी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी संबंधित पीडीएफ फाइलचे प्रिंट काढून घेऊन त्या त्या पाठावरती क्यूआर कोड चिकटविल्यास तो पाठ शिकवताना संबंधित व्हिडिओ लगेच उपलब्ध होऊ शकेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
RanCho ki Guarantee Social Science https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...
-
कल्पनाविस्तार कल्पना विस्तार करणे म्हणजे दिलेल्या विषयावर लहानसा निबंधच लिहून दाखविणे होय. यासाठी काही गोष्टी लक्षात ठ...
-
विद्यार्थी मित्रांनो, भूगोलातील पहिला पाठ म्हणजे भारताचे स्थान आणि विस्तार होय. हा पाठ नकाशाच्या दृष्टीने तसेच एकेक गुणांच्या दृष्टीने अत...
-
लेखक परिचय : वामन कृष्णा चोरघडे (1914-1994) नागपूर येथे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले. मराठीतील श्रेष्ठ कथाकार. त्यांन...
No comments:
Post a Comment