दहावी समाज विज्ञान |
एका क्लिकवर 8
रणजित
चौगुले
बदलत्या काळाची गरज ओळखून सर्व गोष्टी एकाच ठिकाणी
देण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आजच्या काळातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याना तसेच
शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पाची योजना करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्याना पाठानुसार व्हिडिओ,
पाठ्यपुस्तकातील तो पाठ, त्या पाठांची प्रश्नोत्तरे, तसेच पीपीटी किंवा उपयुक्त
फोटो, पाठाशी संबंधित पुस्तकाव्यतिरिक्त भरपूर नकाशे तसेच इतर संदर्भ व्हिडिओ देण्यात
आले आहेत. तसेच शिक्षकांना उपयुक्त होईल
असे वार्षिक अंदाज पत्रक, लेसन नोटस, पाठ्यपुस्तक, तसेच प्रश्नपत्रिकेचा
आराखडा, प्रश्नपत्रिकांची लिंक जोडली आहे. याशिवाय
भूगोलमधील संज्ञा, समाजविज्ञान विषय लक्षात ठेवण्याविषयीच्या शॉर्ट की, भारताचा
नकाशा कसा काढावा याची माहिती एकाच पृष्ठावर देण्यात देण्यात आली आहे.
Ctrl +
Click to follow link
समाज विज्ञान विषयाचे सर्व व्हिडिओ एकाच
ठिकाणी उपलब्ध...
आपल्याला हव्या असलेल्या पाठाच्या नावावर क्लिक करा
आणि व्हिडियो पहा...
https://drive.google.com/file/d/1Hj2ksV89K0w5tAu_GKn37HoFLHq5RRPR/view?usp=sharing
संकलक व
सादरकर्ते : सरकारी
सरदार्स हायस्कूल, बेळगाव |
No comments:
Post a Comment