Thursday, June 10, 2021

बहुपर्यायी प्रश्नपत्रिका OMR Sheet सह उपलब्ध

परीक्षा झाली सोपी.. 

प्रथम भाषा मराठीचे गद्य व पद्य भागातील सर्व बहुपर्यायी प्रश्न एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 शिवाय विद्यार्थ्याना OMR Sheet चा सराव व्हावा यासाठी प्रत्येक पाठानंतर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

काळाची गरज ओळखून दहावीचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी आम्ही विद्यार्थ्याना वेगवेगळे उपक्रम राबवून तो अधिक सोपा करण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याना सज्ज करण्याचा हा छोटासा प्रयत्न...उत्तरे शोधण्यासाठी प्रसंगी आपण पाठ्यपुस्तकाचाही वापर करू शकता. ही उत्तरे शोधताना आपणाला मजा तर येईल शिवाय ज्ञानातही भर पडेल. चला तर हाती पेन, पेन्सिल घ्या आणि कामाला लागा. 

 ✍️✍️✍️ संकल्पना व निर्मिती : रणजीत चौगुले 

 खालील लिंकबहुपर्यायी प्रथम भाषा मराठीला क्लिक करा.. 

  बहुपर्यायी प्रथम भाषा मराठी

7 comments:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024