Wednesday, December 23, 2020

 

विज्ञान   QR Code

मराठी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 
विज्ञान विषयाच्या  खास तयार करण्यात आलेल्या युट्युब व्हिडिओचे क्यू आर कोड QR Code  याठिकाणी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी संबंधित पीडीएफ  फाइलचे प्रिंट काढून घेऊन त्या त्या पाठावरती क्यूआर कोड चिकटविल्यास तो पाठ शिकवताना संबंधित  व्हिडिओ लगेच उपलब्ध होऊ शकेल.
QR Code मिळवण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा....

https://drive.google.com/file/d/1G2dV8-YrmySTJ-Okp1wjrWE96e5ZQpiD/view?usp=sharing

1 comment: