Sunday, December 20, 2020
प्रथम भाषा मराठी QR Code
मराठी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा मराठीच्या खास तयार करण्यात आलेल्या युट्युब व्हिडिओचे क्यू आर कोड QR Code याठिकाणी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी संबंधित पीडीएफ फाइलचे प्रिंट काढून घेऊन त्या त्या पाठावरती क्यूआर कोड चिकटविल्यास तो पाठ शिकवताना संबंधित व्हिडिओ लगेच उपलब्ध होऊ शकेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
लेखक परिचय : वामन कृष्णा चोरघडे (1914-1994) नागपूर येथे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले. मराठीतील श्रेष्ठ कथाकार. त्यांन...
-
कल्पनाविस्तार कल्पना विस्तार करणे म्हणजे दिलेल्या विषयावर लहानसा निबंधच लिहून दाखविणे होय. यासाठी काही गोष्टी लक्षात ठ...
-
कवी परिचय : गणेश हरी पाटील (1906-1989) बी.ए.,बी.टी.पर्यंत शिक्षण झाले होते. शाळेत शिक्षक, शिक्षणाधिकारी, ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य अश...
No comments:
Post a Comment