Sunday, August 23, 2020

दहावी समाज विज्ञान शब्दकोडी

 

 

शब्दकोडी

दहावी  समाज विज्ञान


सादरकर्ते

रणजित चौगुले

सरकारी सरदार्स हायस्कूल, बेळगाव

  



काळाची गरज ओळखून दहावीचा अभ्यास  सोपा व्हावा यासाठी आम्ही विद्यार्थ्याना  वेगवेगळे  उपक्रम राबवून तो अधिक सोपा करण्याचा प्रयत्न करीत असतो.  प्रथम भाषा मराठी नंतर आता  समाज विज्ञान विषयाची कोडी बनविली आहेत. विद्यार्थ्यानी शब्दकोड्याच्या खाली दिलेले उभे, आडवे  शब्द वाचून चौकोनात दिलेली उत्तरे शोधून काढायची आहेत.  उत्तरे शोधण्यासाठी प्रसंगी आपण पाठ्यपुस्तकाचाही वापर करू शकता. ही उत्तरे शोधताना आपणाला मजा तर येईल शिवाय ज्ञानातही भर पडेल. चला तर हाती पेन, पेन्सिल घ्या आणि कामाला लागा. 

https://drive.google.com/file/d/1onbvYKzxfcTknIGqj4EjL932aWCToTiG/view?usp=sharing


4 comments:

RanCho की गॅरंटी स्मार्ट मराठी BLUE PRINT आधारित प्रश्नोत्तरे

📚 माय मराठी -प्रथम भाषा हमखास यशाची हमी BLUE PRINT वर आधारित विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त PDF नोट्स आणि प्रश्नोत्तरे.    PDF वाचा ...