Sunday, August 23, 2020

दहावी समाज विज्ञान शब्दकोडी

 

 

शब्दकोडी

दहावी  समाज विज्ञान


सादरकर्ते

रणजित चौगुले

सरकारी सरदार्स हायस्कूल, बेळगाव

  



काळाची गरज ओळखून दहावीचा अभ्यास  सोपा व्हावा यासाठी आम्ही विद्यार्थ्याना  वेगवेगळे  उपक्रम राबवून तो अधिक सोपा करण्याचा प्रयत्न करीत असतोप्रथम भाषा मराठी नंतर आता  समाज विज्ञान विषयाची कोडी बनविली आहेत. विद्यार्थ्यानी शब्दकोड्याच्या खाली दिलेले उभे, आडवे  शब्द वाचून चौकोनात दिलेली उत्तरे शोधून काढायची आहेत.  उत्तरे शोधण्यासाठी प्रसंगी आपण पाठ्यपुस्तकाचाही वापर करू शकता. ही उत्तरे शोधताना आपणाला मजा तर येईल शिवाय ज्ञानातही भर पडेल. चला तर हाती पेन, पेन्सिल घ्या आणि कामाला लागा. 

https://drive.google.com/file/d/1onbvYKzxfcTknIGqj4EjL932aWCToTiG/view?usp=sharing


दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024