Saturday, April 11, 2020

कर्नाटक राज्यातील मराठी माध्यमात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा # माय मराठी # या पुस्तकावर आधारित तयार करण्यात आलेली शब्द कोडी.....
 संकल्पना व निर्मिती : रणजीत चौगुले


https://drive.google.com/file/d/1igX5idH3UhW3Nay78dkIBR3JSk8Wq7vf/view

Wednesday, April 8, 2020

Talk with SSLC Students ....


कोरोनाचे संकट सगळीकडे घोंगावू लागल्यामुळे सरकारला लॉक डाऊन करावे लागले, अशा परिस्थितीत सरकारला दहावीची परीक्षा पुढेे ढकलावी लागली. अशा वेळी विद्यार्थ्यां्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्यााशी साधलेला संवाद....

e लेखक तुमच्या भेटीला : अनुराधा पाटील

मराठीतील प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील या " सुन्या तिच्याही दाही दिशा..." कवितेबद्दल आपले मनोगत व्यक्त करीत आहेत....

e लेखक तुमच्या भेटीला : रा रं बोराडे

मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व ग्रामीण कथाकार प्राचार्य बोराडे हे "वाटणी" या ग्रामीण कथेबद्दल स्वतः टिपणी करीत आहेत....

e लेखक तुमच्या भेटीला : इंद्रजीत भालेराव

प्रसिद्ध लेखक व कवी इंद्रजीत भालेराव हे स्वतः सांगत आहेत "नेनंता गुराखी" या कवितेबद्दल....

e लेखक तुमच्या भेटीला : मृणालिनी चितळे

प्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे या सांगत आहेत मेळघाटातील शिल्पकार डॉ. रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे दांपत्या बद्दल....

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024